How to boost immune power | रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे करा

 अश्वगंधा, शतावरी आणि सफेद मुसळी

      शरीरामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची असते ती प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती कमी असेल तर पटकन आजार जडतात. पण प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार दूर राहतात. प्रतिकारशक्ती अधिक चांगली करण्यासाठी अश्वगंधा, शतावरी आणि सफेद मुसळी यांचे चूर्ण सेवन केल्याने फायदा होतो. यांचं सेवन नियमित केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. अभ्यासातूनदेखील हे सिद्ध झाले आहे. यामध्ये असणारे इम्यूनमॉड्युलेटरी गुण शरीराला आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती बदलण्यास मदत करतात. तसेच आजाराशी लढण्याची शक्तीही देतात. त्यामुळे हे चूर्ण शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सध्या कोव्हीड १९ संक्रमण आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी याचा उपयोग योग्य आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानुसार करता का येईल. आजच तुमच्या परिसरातील तज्ञांना भेटून याबाबत सल्ला घ्या.


अश्वगंधा


शतावरी


सफेद मुसळी



    हे चूर्ण बहुतांश ठिकाणी बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही मागवू शकता. त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे.




     

स्वस्थ रहा, सुरक्षित रहा !

Comments